Description
प्रस्तुतच्या संग्रहात निवडलेल्या या एकांकिका प्रातिनिधिक आहेत. लेखकांनी वेगवेगळे लेखन प्रयोग केले आहेत. विषयाचे वैविध्य आहे. परंतु तत्वचिंतना अंगभूत भाग असून जीवनाचा विदारक अनुभव या एकांकिका सादर करतात. या एकांकिका महाराष्ट्रातील विविध स्पर्धेमध्ये सादर झालेल्या लोकप्रिय संहिता असून त्या आजच्या पिढीलाही आवाहन देतात. त्या संहिताचे काळाच्या ओघात बदलते अर्थ वाचक लावतील असे वाटते.