Description
नॉस्टॅल्जिया
रखरखीत वास्तवापासून क्षणभराच्या विसाव्यासाठी शोधलेला ‘ओयासीस’ म्हणजे नॉस्टॅल्जिया ! तुमचे ३०/४० वर्षापूर्वी हरवलेले, आजही हुरहूर लावणारे आयुष्य ओंजळीत घेऊन तुम्हाला परत देणारे पुस्तक !
धर्म-मर्म : सर्व धर्मांचा परिचय
जगभरातील सर्व धर्माचा परिचय करून देत जगभर सुरू झालेल्या नव्या अध्यात्मिक विचारधारेचा वेध घेणारे पुस्तक. धार्मिक संघर्षाने समाजाचे विघटन होत असताना, सर्वांना जवळ आणणारा एक सकारात्मक विचार.