Description

सुधीर रसाळ यांना वाड्मयीन संस्कृती विषयीचे चिंतन तीन तपांहून अधिक काळ, वेळोवेळी स्फुरत राहिलेले आहे.

संस्कृती ही संकल्पना या ग्रंथाच्या केंद्रस्थानी आहे, आणि ती इथे मूर्त होत आहे. साहजिकच या ग्रंथाला एकात्मतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे

शेखर गोडबोले

कविता आणि प्रतिमा हे सुधीर रसाळ यांच पहिलेच पुस्तक ‘मौज प्रकाशन गृहा’ने प्रसिद्ध केले. या पुस्तकामुळे गांभीर्यपूर्वक समीक्षा लिहिणारा महत्त्वाचा समीक्षक ही त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली

कविता आणि प्रतिमानंतर सुधीर रसाळ याचे काही मराठी कवी जाणिवा आणि शैली हे

पुस्तक प्रसिद्ध झाले, आणि एवढ्यात वाङ्मयीन संस्कृती या त्याच्या ग्रंथाबरोबरा ना० घ० देशपांडे यांची कविता हे पुस्तक ‘मौज प्रकाशन गृहा’ने प्रकाशित केले आहे.

कवितेचा विचार हा सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन चिंतनाचा एक अविभाज्य भाग आहे.

सुधीर रसाळ यांची समीक्षा कलेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि जीवनाचा विचार करते

त्यांचा वाङ्मयीन संस्कृती हा प्रस्तुत ग्रंथ मराठी समीक्षेचे लेणे ठरेल.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vangmayin Sanskruti | वाड्मयीन संस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *