Description

राजा आणि राणी. त्यांचं एक घरकूल. दोघं तशी सुखी उणीव होती एकच – मुलाची. पण ती वाट पाहत होती. तो संसार सजवीत होता. अशी वर्ष गेली चौदा.

मग एक पिसाट मध्यरात्र आली. वादळी वेडानं पछाडलेला एक माणूस त्या घरकुलात आला. निसर्गानं दिलेल्या

अपार दुःखाचा सूड दुसऱ्यावर उगविण्यासाठी-आपल्या जगावेगळ्या पद्धतीनं.

राणी त्या समुद्राएवढ्या दुःखाला सामोरी जाण्यासाठी धडपडू लागली.

राजाच्या काटेकोर व्यवहारात या कळवळ्याची कणव नव्हती.

दोघांचं सुख उघडं पडलं. दोघांतलं अंतर वाढलं.

पण जशी मध्यरात्र आली होती तशीच एक पहाट उगवत होती…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sagesoyare | सगेसोयरे”

Your email address will not be published. Required fields are marked *