Description
प्रिय मार्क्स तू मला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखते तुझा जन्म जर्मनीचा वंशाने ज्यू जेनी बायको एंजल्स मित्र आणि हेगेल गुरू ही तुझी जुजबी माहिती
आता माझ्याबद्दल ऐक ! मी कु. उल्का बा. चाळके वय वर्ष बावीस धर्माने बौद्ध. पूर्वीची महार ढोर, चांभार, डक्कलवार किंवा कोळी, न्हावी, कोष्टी गावीत, कातकरी, वडार किंवा वशी, गोसावी, जोशी शेवटी धनगर, बामन, सोनार ही माझी जुजबी माहिती…






Reviews
There are no reviews yet.