Description

काजळमाया

जी. ए. कुलकर्णी

कलाधिष्ठित कथावस्तू, कथानक-विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जी.ए.ची

कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्याच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच दृष्टिमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणाऱ्या जी.ए. च्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सूक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात.

– द.भि. कुळकर्णी

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kajalmaya | काजळमाया”

Your email address will not be published. Required fields are marked *