Availability: In Stock

Manus Ukrun Kadhava Lagtoy | माणूस उकरून काढावा लागतोय

200.00

Isbn : 9789380617916

Publication Date : 01/02/2015

Pages : 128

Language : Marathi

Description

कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी … तुमची सारी निर्मितीशीलता केवळ तिच्या जन्मावर अवलंबून असते. कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी… आणि केलीच कधी तर … मारू नये तिला कधी गर्भातच… स्वीकारावं तिला तिच्या व्यंगांसहित