Description
परिचय
डॉ. सौ. तरुजा भारत भोसले
M.A., B.Ed., M.Phil., Ph.D., D.S.M.
श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे एम्. फिल्. साठी अधिव्याख्याता
लेखन
- कथासंग्रह – श्रद्धा
- नाटक – संगीत संत भक्तराज
- मराठीचे अध्यापन
- संशोधन पद्धती
- प्रकल्प कार्य
- विविध मासिकांमधून व वृत्तपत्रांमधून कथा, कविता, लेख प्रकाशित शिक्षण संक्रमण, भारतीय शिक्षण, महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल्समधून शिक्षणविषयक लेख प्रकाशित
संशोधन
- मराठी कादंबरीतील कोकणी जीवनाचे चित्रण विवाहविषयक गीतांचा चिकित्सक अभ्यास
- विद्यार्थ्यांच्या लेखनविषयक समस्या व उपाय
- कवितांमधून उलगडणारे स्त्री जीवनाचे भावविश्व
- उच्च माध्यमिक स्तरावरील हजेरीची समस्या
- स्त्रीविषयक बदलते सामाजिक संदर्भ
- कुटुंब आणि समाज या संदर्भात सकारात्मक जाणिवांची वृद्धी
- पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायांचा चिकित्सक अभ्यास
- प्रशासकीय पदावरील महिलांच्या समस्यांचा अभ्यास
- पूरक लेखनाद्वारे जीवन मूल्यांच्या जाणिवेचे विकसन
- कथात्मक गद्य पाठांचा गाभा घटकांच्या अनुषंगाने चिकित्सक अभ्यास
- गद्य साहित्यावर आधारित सृजनशक्तीचा विकास
- कवयित्री पूजा तिवारी की रचनाओं का विश्लेषण
- मराठी काव्य में स्त्री प्रतिभा । संवाद कौशल्यातून व्यक्तिमत्त्व विकास