Description
कार्यरत
प्रा. सी. श्री. पाटील A. (Mar., His. and Soc.), M. Lib. Sc.
ग्रंथपाल व व्याख्याता,
श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
(कनिष्ठ, वरिष्ठ आणि पदव्युत्तर)
देवगड, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१३
मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय’ म्हणून गौरविलेल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल.
प्रकाशित पुस्तके
वाचनसाहित्य रद्दबातल धोरण
विश्व महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचे
शालेय ग्रंथालय व्यवस्थापन
लेखन
ग्रंथालयशास्त्रावर वीसहून अधिक लेख प्रसिद्ध.
‘विश्वचरित्रकोषा’त अनेक नोंदी प्रसिद्ध.
सन्मान
“राजमाता ह. हा. पार्वतीदेवी भोसले ग्रंथमित्र पुरस्कार २००५-०६’ ने सन्मानित. महाविद्यालयाच्या ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट २००६-०७’ ने सन्मानित.
| सार्वजनिक उपक्रम
कोषाध्यक्ष : श्री साई मित्र मंडळ, देवगड
सदस्य : सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ, कुडाळ
संस्थापक संचालक : शिक्षण विकास मंडळ ग्राहक सहकारी संस्था, देवगड
शैक्षणिक उपक्रम
समंत्रक : य.च.म. मु. वि., नाशिक (ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी व पदव्युत्तर वर्ग)
तीसहून अधिक संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन.
विविध समित्यांवर ‘विषयतज्ज्ञ’ म्हणून नियुक्ती.
कार्यकारी संपादक : केळकर महाविद्यालयाचे ‘कॉलेज दर्पण’ नियतकालिक.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘इन्फ्लीबनेट’ प्रशिक्षणासाठी निवड व सहभाग.
या पूर्वी भूषविलेली पदे
संस्थेच्या स्थानिक नियामक समितीवर सहा वर्षे सदस्य.
शासन नियुक्त सदस्य : देवगड तालुका शांतता कमिटी, देवगड.
संचालक : उमाबाई बर्वे तालुका लायब्ररी, देवगड.
प्रशासक : शिक्षण विकास मंडळ सेवकांची पतसंस्था, . देवगड. सचिव : देवगड तालुका सार्वजनिक ग्रंथालय समिती, देवगड.