Dinkar Vishnu Kakade | दिनकर विष्णु काकडे

Dinkar Vishnu Kakade | दिनकर विष्णु काकडे

• पूर्ण नाव: श्री. दिनकर विष्णू काकडे शिक्षण : बी. कॉम (ऑनर्स) सां. जि.म. सह. बँक लि. सांगली. (निवृत्त शाखाधिकारी)

नोकरी

संस्थापक खजिनदार:

साहित्य कला मंडळ, मिरज. २. सांगली जिल्हा बौद्ध साहित्य सभा, मिरज.
नालंदा ग्रंथालय, मिरज ४. महाराष्ट्र ग्रामीण नाट्यलेखक, कलाकार साहित्य परिषद, जिल्हा सचिव- अ. भा. सत्यशोधक समाज, माजी सचिव महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा, मुंबई.
इतर :
सांगली आकाशवाणीवर कथा, काव्य चिंतन, वाचन
साहित्य कला मंडळ मिरज मार्फत अनेक साहित्य संमेलने यशस्वी केली. सां.जि. बौद्ध साहित्य सभा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबडेकर व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्र, निबंधस्पर्धा, बौद्ध साहित्य संमेलने यांचे यशस्वी आयोजन. सत्यशोधक साहित्य संमेलन तसेच परिसंवाद इ.
सदस्य, कविता सागर साहित्य ॲकॅडमी, ज. पूर. मा. सचिव महाराष्ट्र बौध्द साहित्य सभा, मुंबई
प्राप्त पुरस्कार :
दीन मित्रकार मुकुंदराव पाटील ग्रंथ पुरस्कार, १९९८-९९ (ज्ञानज्योती ) कोजागिरी पोर्णिमा साहित्य सेवा पुरस्कार
पै. गुलाबराव मलिदवाले शिक्षण संस्थाद्वारा भारतीय रत्न २०१० अॅवॉर्ड
वंदे मातरम महाराष्ट्र राज्य तर्फे
पंचरत्न मित्र मंडळ, मुंबई तर्फे
राजा हरिचंद्र प्रतिष्ठान, पुणे तर्फे
राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार २०१२
राष्ट्रीय पदम पुष्प पंचरत्न गौरव पुरस्कार २०१२ राष्ट्रीय कर्तव्य संस्कार पुरस्कार २०१२
श्रमशक्ती एकता सामाजिक संस्था संचालित श्री गुरु महाराज चॅरीटेबल ट्रस्ट इचलकरंजी द्वारा साहित्यरत्न पुरस्कार
भीमा निरा विकास संस्था इंदापूर द्वारा राष्ट्र शाहीर अमर शेख पुरस्कार
श्री चैतन्य सेवाश्रम संघ नागपूर मार्फत समाजभूषण पुरस्कार
रिपब्लिकन युथ फोर्स, सांगली द्वारा शूरवीर संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार २०१६
अ. भा. मराठी जनसाहित्य परिषद अमरावती मार्फत राष्ट्रमाता रमाईस सर्वोत्कृष्ठ पुरस्कार
म.सा.प. पुणे शाखा बार्शी- राष्ट्रमाता रमाईस शाहीर अमर शेख स्मृती सर्वोत्कृष्ठ पुरस्कार
भारतीय दलित साहित्य ॲकॅडमी दिल्ली तर्फे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार.
• महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती, यवतमाळतर्फे धम्मभूषण पुरस्कार
माता जिजाऊ महिला संस्था खिद्रापूर, जि. कोल्हापूर तर्फे ‘ज्ञानज्योती’ २०१८ पुरस्कार
• मिलिंद संस्था संचलित लोकरंजन कलामंडळ, शिंदे नाशिक द्वारा महाकवि वामनदादा कर्डक आदर्श राज्य पुरस्कार २०१७
• क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक शैक्षणिक संस्था, ओझर्डे, ता. वाई जि. सातारा तर्फे महात्मा ज्योतीराव फुले
सन २०१६-१७ बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्था सांगली संचलित सिद्धार्थ अॅकॅडमी सांगली द्वारा साहित्य प्रेरणा पुरस्कार
२०१६ माता जिजाऊ महिला संस्था खिद्रापूर, ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांचेतर्फे ‘ज्ञानज्योती २०१८ पुरस्कार ‘तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक पुरस्कार मिळाले.

Books By Dinkar Vishnu Kakade | दिनकर विष्णु काकडे