arrow_back Back to Books
डॉ. रखमाबाई : एक आर्त

डॉ. रखमाबाई : एक आर्त

Dr. Rakhmabai : Ek Aarta

storefront शब्दालय प्रकाशन
qr_code ISBN: 9789348054609
calendar_today 2026
menu_book 288 pages
₹490
incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

डॉ. रखमाबाईंना प्रदीर्घ आयुष्याचे दान मिळाले. त्या दानाचे त्यांनी वरदान केले. त्यांची मुद्रा पूर्वायुष्यातील प्रश्नचिन्हांनी काळवंडली नाही. खडतर काळात जबरदस्त आघात पेलणारे मन अंतर्यामी कोमल, अथांग करुणेने भरलेले होते. त्यांचे मन त्यांच्या व्यक्तित्वाला सुंदर घाट देऊन गेले. कदाचित म्हणूनच उत्तरार्धात त्यांच्या सहवासाचा लाभ मिळालेल्या शेकडो व्यक्तींपैकी एखादीलाही त्यांच्या जिद्दी कणखरपणाची चुणूक दिसली नाही, ओळखता आली नाही. त्यांच्या शांत सोशिकपणाचे, दयेचे, औदार्याचे, प्रेमळपणाचे, मायेचे दर्शन घडले. इतरांसाठी सतत झिजत राहणे हे त्यांच्या स्वभावधर्माचे बीज. त्यांच्या पूर्वायुष्याने त्याला खतपाणी घातले. त्याला मानवतेचे धुमारे फुटले. त्याची कोवळीक नव्वद पावसाळे सरले तरी वठली नाही.

Book Images

About the Author

person

मोहिनी वर्दे | Mohini Varde

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like