arrow_back Back to Books
गाणार्‍याचे पोर

गाणार्‍याचे पोर

Ganaryache Por

storefront Shabd Publication
₹320
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

"तुझा आवडता राग कोणता?" भीमण्णानी मला विचारले मी 'मालकंस' हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले. केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानावर पडू लागले. त्या स्वराची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण 'मालकंसाच्या उगमापाशीच आहोत' असे वाटून मन आनंदाने भरून गेले! परत पहाटे 'आसावरी तोडी'च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर व त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास !

Book Images

About the Author

person

Raghavendra Bhimsen Joshi

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like