जंगलातील धमाल गोष्टी! – सहा सुंदर पुस्तकांचा खास संच

Jangalatil Dhamal Goshti! – A Special Collection of Six Delightful Children's Books

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१००
भाषा
मराठी

₹४४९ ₹६०० २५% सवलत

सर्व करांसह

फक्त ५ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

लहान मुलांसाठी गोष्टींच्या मनोरंजक आणि कल्पनारम्य विश्वाची सफर घडवणारा 'जंगलातील धमाल गोष्टी!' हा सहा सुंदर बालपुस्तकांचा खास संच!

वय वर्षे ४ ते ८ या वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या या संचात प्राणी-पक्ष्यांची मजेशीर पात्रे, रंजक कथा, कल्पनाशक्तीला चालना देणारे प्रसंग आणि आकर्षक चित्रांचा समावेश आहे. चतुर कोल्हा, बेंधळा बोकड, बिल्लू, कावळा, करामती मुंग्या आणि इवलासा ससा अशा गंमतीदार पात्रांच्या माध्यमातून मुलांना गोष्टींच्या अद्भुत जगाची ओळख होते.

हा संच केवळ मनोरंजन करत नाही, तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करतो, कल्पनाशक्ती विकसित करतो, चांगल्या सवयींची शिकवण देतो आणि निसर्ग, प्राणी-पक्षी व मैत्री यांविषयीची ओळख अधिक समृद्ध करतो.

१. चतुर कोल्हा... बेंधळा बोकड...

२. बिल्लू विकीला उडण्यास मदत करतो

३. कावळा काळा कसा झाला?

४. कागा आणि नारळ

५. करामती मुंग्या

६. इवलासा ससा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

संज्योत बानुबाकोडे | Sanjyot Banubakode

संपूर्ण परिचय पाहा
More by Sanjyot Banubakode

संज्योत बानुबाकोडे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like