किर्रर्रर्र

Kirrrrrr

लेखक Jayashree Kulkarni
प्रकाशक
Anubandh Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१८
पृष्ठे
१८४
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जयश्री कुलकर्णी

या पुस्तकातल्या सर्वच कथांना आपण 'गूढकथा' म्हणत असलो तरी यातली प्रत्येक कथा केवळ गूढतेपेक्षा इतर अनेकविध अनुभव देते. या कथानकांच्या परिणामानुसार त्यांना विस्मयकथा, अद् भुतकथा, संदेहकथा, भयकथा अशी वेगवेगळी विशेषणे द्यावी लागतील. मात्र आश्चर्य आणि अनपेक्षितता हे समान सूत्र या सर्व कथांतून प्रकर्षाने जाणवते.

आफ्रिकेतल्या मसाईमाराच्या जंगलातून, स्कॉटलंडच्या घनदाट अरण्यातल्या प्राचीन गढीतून किंवा आपल्याकडच्या अगदी गावकुसाबाहेरच्या पायवाटेवरून जातानाही आपण आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारूनच एकेक शब्द ....

एकेक रोमांचकारी घटना पाहात, अनुभवतच पुढे सरकतो.

कथा वाचताना त्या त्या व्यक्तिंच्या समस्या, ताण आणि मनाची तगमग आपल्याही नकळत आपण स्वतःवर ओढवून घेतो. ही उत्कंठा हा एका अकल्पित वातावरणात घेऊन जाणारा साक्षात्कार हाच या कथांचा विशेष आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like