या पुस्तकाविषयी
आपल्या हिंदू संस्कृतीत अणिमा, गरिमा इत्यादी अष्टसिद्धी आहेत. मराठी माणसाच्या सौभाग्याने त्याला आणखी एक सिद्धी लाभली आहे ती म्हणजे ग.दि.मा.!
Frozenis
चवळीच्या शेंगेसारखी नाजूक लावणी लिहिणारा शाहीर, उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गीतरामायणाचा जन्मदाता, समस्त मराठी जनांच्या मनात सुगंधासारखा शिरलेला गीतकार, पिता, पुत्र, पती, भाऊ, मित्र, लेखक, वक्ता, अभिनेता, राजकारणी अशा अनेक भूमिका एकाच वेळेस तितक्याच तन्मयतेने रंगविणाऱ्या 'गदिमा' नावाच्या नटसम्राटाच्या जीवनातील अनेक अज्ञात हृदयस्पर्शी प्रसंग आणि त्याच्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाच्या अप्रकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या मंतरलेल्या आठवणी आपल्या रसिल्या शैलीत सांगत आहेत, त्यांचेच ज्येष्ठ सुपुत्र श्रीधर माडगूळकर.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
Shridhar Madgulkar यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.