मुंबई गँगवॉर

Mumbai Gangwar

लेखक Ajay Tamhane
प्रकाशक
Rohan Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२१२
ISBN
978-93-48521-66-8
भाषा
मराठी

₹२९५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ही कथा आहे मुंबईची... मुंबईने पाहिलेल्या एका काळाची... राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची... त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची...

ही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार-ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस, गांजाची...

ही गोष्ट आहे शार्टकट मारून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या माणसांची... ही गोष्ट आहे भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची...

"जगण्याचा संघर्ष 'खल्लास' करण्यासाठी पाहिजे पैसा... खूप सारा पैसा आणि तो सरळ मिळत नाही, त्यासाठी पावले वाकडी टाकावी लागतात," अशा समजुतीतून उभा राहतो काळा धंदा आणि हा धंदा कितीही 'गंदा' असला तरी तो करण्याची लत एकदा लागली की त्यातून सुटका नाही !

वरवर फिक्शन वाटणारी, पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी... मुंबई गैंगवॉर !

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like