नेहरू : मिथक अणि सत्य

Nehru : Mithak Ani Satya

प्रकाशक
New Era Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२३
पृष्ठे
४४६
ISBN
9789394266063
भाषा
मराठी

₹४५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

पं. जवाहरलाल नेहरूंचं जीवन भारतीय स्वातंत्र्यलढा आणि नवभारताच्या पुनर्निर्माणाची गाथा आहे. परकीय गुलामगिरीनंतर भारताला आधुनिकतेचा ठोस मार्ग देणारे विचार नेहरूंचेच होते, ज्यात भारतीय चिंतन आणि मानवमुक्तीची वैश्विक परंपरा होती. त्यांच्या जीवन-संघर्षातून हे विचार घडले आणि भारतावरच्या प्रेमातून त्यांना बळ मिळालं. दुर्दैवानं नेहरूंविषयी अनेक मिथकं आणि संभ्रम पसरले. नेहरू : मिथक आणि सत्य हे पुस्तक इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांविरोधात वस्तुनिष्ठ, तथ्यपूर्ण प्रत्युत्तर देत नेहरूंच्या विचारांचा खरा प्रकाश टाकतं.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

अक्षय शिंपी | Akshay Shimpi

संपूर्ण परिचय पाहा
More by Akshay Shimpi

अक्षय शिंपी यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like