राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस

Rajkumar Aani Natak Companitala Rakshas

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
३५
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054296
भाषा
मराठी

₹६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस' हे एक अंकी बालनाट्य असून यात किशोरवयीन मुलं व एका राक्षसाच्या अनपेक्षितपणे घडलेल्या भेटीचा प्रसंग चितारण्यात आलेला आहे. राक्षस प्राचीन युगातून पाण्याच्या शोधात ह्या युगात येऊन पोहचला आहे. तहानेने तो व्याकूळ झाला आहे. त्याला नदीचा शोध आहे. त्याचा नदीचा शोध आणखी एका खास कारणासाठी आहे. राक्षस व शाळकरी मुलांच्या भेटीनंतर विविध खुमासदार प्रसंग या नाटिकेत येतात. प्राचीन काळातील दैनंदिन व्यवहार व आजच्या युगातील व्यवहार यांतील तफावतीमुळे राक्षस गोंधळतो. सर्वच गोष्टी त्याला नवीन आहेत. तर राक्षसाच्या नियमित वागण्याला मुलं विक्षिप्त समजतात. राक्षसाबद्दल वाटणारी भीती, जिज्ञासा यामुळे अनेक प्रसंगांतून मनोरंजन घडते. नाटिकेत पुढे गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध आणि प्रतिकार करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे यासारखे प्रसंग येतात. यांतून किशोरवयीन मुलांचे मूल्यशिक्षण आणि प्रबोधन साधले आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस — highlight राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस — highlight राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस — highlight राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस — highlight राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

Jitendra Kuwar

जितेंद्र कुवर | Jitendra Kuwar

संपूर्ण परिचय पाहा
More by Jitendra Kuwar

जितेंद्र कुवर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like