या पुस्तकाविषयी
देशाला इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न काही प्रतिगामी विचारधारा, प्रवृत्ती करु पाहत आहेत. त्यांना अपेक्षित असा राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य देशावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये 'राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य' हे पुस्तक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा ठेऊनच याचा हिंदीतून मराठी अनुवाद सुज्ञ वाचकांसाठी प्रस्तुत करत आहोत. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्टपणे मांडते. फॅसिझमची ओळख, त्याची आयुधे वाचकांसमोर प्रकट करते.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.