या पुस्तकाविषयी
चित्रकार ही एक वेगळीच प्रजानी अयने, जग त्यांना वेगळंच दिन अयन, त्यावर प्रीसेय करणारा त्यांचा मैदूही वेगळाच असती, चित्रं पाहून चित्रकाराला काय म्हणायचं असं याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो; पण त्याच्या विचारविश्यात डोकावण्याची, विचारांमागची प्रायंस समजून घेण्याची संधी आपल्याला मिळत नाही,
प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही रफ स्केचेस आपल्याला तीच विरळा संधी देतात. आयुष्यात भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्रं, त्या चित्रांमागचा विचार, त्यामागची प्रोसेस, जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं अवचटांचं लिखाण त्यांच्या चित्रांइतकंच उत्स्फूर्त आणि लखाखर्त आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.