या पुस्तकाविषयी
पहिली लढाई हरली गेली आहे. मृतसंजीवनी ग्रंथ चुकीच्या हातांत पडला आहे; मात्र नागेंद्राच्या योजना केवळ अमरत्व मिळवण्यापुरत्या मर्यादित नाहीत. सर्व युद्धांचा अंत झाला असे वाटत असतानाच, एका गुप्त श्लोकाच्या शोधातील अद्भुत प्रवासाची ही केवळ सुरुवात ठरते.
आपल्या भूतकाळाचे ज्ञान नसल्यामुळे ओमचे व्यक्तिमत्त्व अद्याप अपूर्ण आहे; पण आता तो एकटा नाही. इतिहासातील दोन अत्यंत पराक्रमी योद्धे त्याच्या पाठीशी उभे आहेत. दुसरीकडे, दोन रहस्यमय योद्धेही नागेंद्राला बिनशर्त साथ देत आहेत. की या सर्व सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामागे काही गुप्त हेतू दडलेले आहेत?
एलएसडी आणि परिमल खरेतर कोण आहेत? आणि ओम कोण आहे?
देव आणि दानव यांच्यासाठीही अमरत्वापेक्षा अधिक महत्त्वाचा उद्देश असलेल्या शब्दांच्या शोधातील एका रोमांचकारी साहसासाठी सज्ज व्हा!
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
Akshat Gupta यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.