Ekatrit

See more images

Ekatrit

एकत्रित

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹250

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

प्रिय भ. मा. परसवाळे, तुमच्या कवितेमधून समाजस्थितीचे उपरोधिक, विदारक परंतु तरीही संयत रूपातून जे दर्शन घडते तो प्रवासच मुळी व्यक्तीकडून समष्टीकडे जाणाऱ्या संघर्षमय रणभूमीचा आहे. म्हणूनच त्यात सर्जनशक्तीचे टवटवीत सामर्थ्य अंकुरले आहे. हा प्रवास खोट्या युद्धाचा आणि प्रचारी घोषणांचा आव न आणताही करता येतो हे तुमच्या कवितेने सिद्ध केले आहे. तिच्यातील समृद्ध कलामूल्यांचा हाच आधार आहे असे मला वाटते. ...तुमचे काव्यांतर्गत कन्फेशन मला अतिशय बेचैन करते, कारण ते केवळ तुमचेच कन्फेशन नाही; तर ते माझेही आहे आणि संवेदना शिल्लक असणाऱ्या कोणत्याही माणसाचे असू शकते. हे कन्फेशन ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी स्वतःच स्वतःशी केलेला संघर्ष आणि त्यातून घेतलेला आत्मशोध या सर्वांची त्याला विशाल पार्श्वभूमी आहे. असा हा कन्फेशन देणारा नितळ माणूस तुमच्या कवितासंग्रहाच्या पानापानावर आढळतो. - रावसाहेब कसबे (पत्रातून)
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

भ. मा. परसवाळे | B. M. Paraswale

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा