Ghayal Dansh

See more images

Ghayal Dansh

घायाळ दंश

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
112
Language
Marathi

₹150

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

"लिहितांना मी कधी ठरवून लिहित नसते. बसते आणि पेन सुरू होतो. जीवनाच्या वाटेवर भेटलेली अनेक पात्रं मनात धिंगाणा घालतात. मग त्यातून कोणीतरी एकजण शाई बनून कागदावर उतरते. काही अंशी खरं, काही अंशी माझ्या मनातलं त्यात मिसळतं. पाण्यात रंग मिसळावा तसं. मग लेखणीला रंग येतो, ताल येतो, लय येते आणि साकारते एक स्त्री, जी रोज माझ्याशी बोलत असते. गप्पा मारत असते. पुरुष पात्रावर लिहावं असं कधी माझ्या लेखणीला वाटलं नाही. आभाळभर आग मनात पेटवणाऱ्या कितीतरी माझ्या सावित्रीच्या लेकी माझ्याकडे बघतात ! आतून त्या आर्त साद देतात, मी ती साद ऐकते आणि मग साकारते-पुन्हा एक माझी मैत्रिण."
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Usha Darade

उषा दराडे | Usha Darade

View Full Profile
उषा दराडे यांची पुस्तके

More by Usha Darade

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा