Kokanatil Lokkatha

See more images

Marathi Folklore

Kokanatil Lokkatha

कोकणातील लोककथा

Publisher
Shabdalaya Prakashan
Language
Marathi

₹230

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'कोकणातील लोककथा' या संग्रहातील कथा शतकानुशतके मौखिक रुपात चालत आलेल्या कथा आहेत. म्हणूनच या कथांमधून कोकणातील लोकजीवन, लोकसंस्कृती, धार्मिक समजुती, बोलीभाषा आदींचे चित्र उमटलेले दिसते. तसेच लोकमानस, लोकरुढी, सणवार, देवदेवतांचे उत्सव इत्यादींचे सर्व संदर्भ सहज भावाने येतात. या लोककथांमध्ये मानवी आणि अतिमानवी, लौकिक व अलौकिक जीवनाचा आविष्कार झालेला दिसून येतो. प्रस्तुत लोककथा संग्रहातील कथा कोकणातील समाज जीवन आणि संस्कृती याविषयीचे भान वाचकांना देतील असा विश्वास वाटतो.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. सूर्यकांत आजगावकर | Dr. Suryakant Aajgaonkar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा