Kosla

See more images

Kosla

कोसला

Publisher
Popular Prakashan
Language
Marathi

₹475

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

कोसला । भालचंद्र नेमाडे 'कोसला' वयाच्या अठराव्या वर्षी भेटली. कादंबरीला आता पन्नास वर्षे झाली. पूर्वी वाचलेले कित्येक लेखक वाढत्या वयाबरोबर आणि काळ-परिस्थिती बदलल्यावर मागे पडले. आवडेनासे झाले. तसं 'कोसला'चं झालं नाही. अभिजातपणाचा हा एक पैलू असावा. जगण्याच्या या पन्नास वर्षांच्या ओघात कायम ती जवळ राहिली. आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईट प्रसंगांत पांडुरंगाचा हुंकार ऐकू येत राहिला. एखादं पुस्तक असं संपूर्ण व्यापून राहावं ही आश्चर्याचीच बाब आहे. आता तर माझी खात्री माझी खात्रीच झाली आहे की जग सोडताना मला 'कोसला' आठवेल. या कादंबरीने जे निर्लेप, अकृत्रिम जगायला शिकवल त्याची तुलना तर एखाद्या आध्यात्मिक गीतेशीच करता येईल. त्यामुळे 'कोसला'वाल्याचा गौरव, हा आमच्याच गाभ्यातल्या अणुरेणूना तृप्ती देतो. ती तृप्तीची ढेकर 'कोसला'वाल्याने ऐकावी म्हणून हे पत्र ! बाकी आम्हांला धुऊनपुसून साफ केलेत. हे धन्यवादच. त्यामुळे बरेच शुचिर्भूत जगता आले. उषा पाटणकर मुंबई
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे | Bhalchandra Nemade

Bhalchandra Nemade is a Marathi novelist, poet, critic and scholar, and the writer most closely identified with the nativist turn in Marathi letters. Born on 27 May 1938 at Sangavi in the Khandesh region of Jalgaon district, into a village family of the Mahanubhav and Varkari traditions, he matricul…

View Full Profile
भालचंद्र नेमाडे यांची पुस्तके

More by Bhalchandra Nemade

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा