About this book
लोक माझे सांगाती...
“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यापेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. साऱ्या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्षं लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकतं?
गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
You may also like
Nandighosh - Yatra
Satish Mutatkar Yeshwant Maratheअनुवाद: Dr. Shuchita Nandapurkar Phadke
₹280
Also on Amazon