Marketche Jadugar

See more images

Marketche Jadugar

मार्केटचे जादूगार

Publisher
Madhushree Publication
Published
2024
Pages
528
ISBN
9788197789564
Language
Marathi

₹500

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

ब्रूस कोव्हनेर, रिचर्ड डेनिस, पॉल ट्यूडर जोन्स, मायकेल स्टाईनहार्थ, एड सिकोटा, मार्टी श्वार्ट्स अशा मार्केटवर मात करणाऱ्या एकूण सतरा महान ट्रेडर्सच्या मुलाखती असलेल्या ह्या पुस्तकात ट्रेडिंग विश्वामध्ये त्यांनी जगलेले व भोगलेले अनेक किस्से व कहाण्या आहेत. ह्यातील एका एमआयटीच्या विद्युत अभियंत्याने संगणीकृत ट्रेडिंगच्या साहाय्याने सोळा वर्षात आपल्या गुंतवणूकीवर अविश्वसनीय असा २,५०,००० टक्के परतावा मिळवला तर अनेकवेळा बाजारात भांडवल गमावलेल्या एका ट्रेडरने अखेर ३०,००० डॉलर्सच्या गुंतवणूकीतून ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ह्या सर्व जादूगारांच्या ट्रेडिंगची वैशिष्ठ्ये श्वागरने अतिशय नेमकेपणाने या पुस्तकात मांडली आहेत. "माझ्या कारकिर्दीतील अनेक टप्प्यांवर मी हे पुस्तक वाचलंय, कारण ह्यामध्ये स्वतःचं भांडवल गुंतवणाऱ्या सच्चा ट्रेडर्सची विनम्र व सव्यवहारी शहाणपणाची ताकद दिसून येते. स्वतःच्या व्यवसायाला वाहून घेतलेल्या या जादूगारांनी, स्वतः शोधलेल्या परिपूर्ण व तर्कसंगत ट्रेडिंग पध्दतीचं विश्लेषण करणारा हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. प्रसिध्दीपासून दूर राहिलेले हे जादूगार ध्येयनिष्ठ कर्मयोगी आहेत. अजुन बीस वर्षांनीही हे पुस्तक आजच्याइतकेच ताजे वाटेल. ह्याची सर, दुसऱ्या कशालाच येऊ शकणार नाही." नसिम निकोलस तालेब माजी डेरेव्हेटिव्ह ट्रेडर, ब्लॅक स्वान पुस्तकाचे लेखक व प्राध्यापक, न्यूयॉर्क विद्यापीठ-तंत्रनिकेतन

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

जॅक डी. श्वागर | Jack D. Schwager

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा