Siddharth Purvechi Yatra - Narcissus Aani Goldmund

See more images

Siddharth Purvechi Yatra - Narcissus Aani Goldmund

सिद्धार्थ पुर्वेची यात्रा - नार्झिस आणि गोल्डमंड

Publisher
Madhushree Publication
Language
Marathi

₹250

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

"अन्याय करण्यापेक्षा तो सहन करणे श्रेयस्कर. अनीतीच्या मार्गाने एखादे ध्येय प्राप्त करून घेणे चुकीचेच, ही श्रद्धासत्ये प्राचीन आहेत. "जगाच्या इतिहासात राष्ट्राराष्ट्रांच्या संबंधात नवे प्रकाश-युग येईल. ते आगामी युद्धात विजयी होणाऱ्यांनी आणलेले नसेल. हिंसेचा वापर न करणाऱ्या, स्वतः यातना भोगणाऱ्या जिवांनीच बहुधा ते मिळविलेले असेल. "हिंसा हा अनाचार आहे. मूर्तिमंत दुःख, जागे आणि सावध असतील त्यांचा अहिंसा हा एकमेव मार्ग आहे. हिंसेची वाट कधीच सर्वांची वाट असणार नाही... राज्यकर्त्यांची नाही, तशीच इतिहास घडवून आणणाऱ्या पुरुषांची नाही. - "आपण कोणत्या बाजूचे? हिंसेच्या की अहिंसेच्या? हे आपल्याला ठाऊक असेल तर आपण अधिक मुक्तपणाने, समाधानाने जगू शकू. दुःख आणि यातना स्वीकारायला आपण सदाच सिद्ध असले पाहिजे. जुलूम आणि संहार यांसाठी कधीच नसले पाहिजे." हरमान हेसे
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

हरमान हेसे | Harman Hese

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा