Upayojit Marathi Navya-junya Sankalpana

Read a few pages

Marathi Edited

Upayojit Marathi Navya-junya Sankalpana

उपयोजित मराठी : नव्या-जुन्या संकल्पना

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2026
Pages
296
Edition
First Edition
ISBN
9789348054531
Language
Marathi

₹590

incl. all taxes

Only 3 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'उपयोजित मराठी जुन्या-नव्या संकल्पना' हे पुस्तक मराठी भाषेच्या पारंपरिक लेखनपरंपरेपासून आधुनिक डिजिटल माध्यमांपर्यंतचा व्यापक पट उलगडणारे उपयुक्त संदर्भपुस्तक आहे. मुद्रितमाध्यमांसाठीचे लेखन, माहिती-तंत्रज्ञान, इंटरनेट, संगणक, ई-लर्निंग, युनिकोड आणि विकिपीडिया यांसारख्या आधुनिक संकल्पनांसोबतच समाजमाध्यमांवरील मराठी लेखन आणि अंकीकरणाची ओळख या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. मुद्रितशोधन, शुद्धलेखन आणि शब्दसंग्रहाच्या माध्यमातून भाषेची अचूकता व प्रमाणबद्धता यांचीही माहिती यात दिली आहे. मुलाखत, निबंध, अर्ज, जाहिरात, इतिवृत्त, माहितीपत्रक, निवेदन, शुभेच्छापत्र आणि ब्लॉगलेखन अशा विविध उपयोजित लेखनप्रकारांचे स्वरूप व उपयोजन हे पुस्तक स्पष्ट करते. पीपीटी, सूत्रसंचालन, भाषांतर आणि ग्रंथपरीक्षण यांसारख्या बदलत्या काळातील आवश्यक कौशल्यांचाही समावेश यात केला आहे. कथाकथन आणि अभिवाचनाच्या माध्यमातून लेखनासोबत प्रभावी मौखिक अभिव्यक्तीचे महत्त्व हे पुस्तक अधोरेखित करते. स्पर्धा परीक्षांमधील मराठीचे स्थान आणि लेखनविषयक शुद्धलेखनाचे नियम यांमुळे या पुस्तकाला व्यावहारिक व शैक्षणिक परिमाण प्राप्त झाले आहे. परंपरा आणि तंत्रज्ञान, लेखन आणि अभिव्यक्ती, भाषा आणि व्यवहार यांचा समन्वय साधणारे हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी आणि मराठीप्रेमींसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. डॉ. ज्ञानेश्वर भोसले, डॉ. भाऊसाहेब नन्नवरे आणि प्रा. प्रिया नेरलेकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे पुस्तक मराठी भाषेच्या बदलत्या स्वरूपाशी संवाद साधत लेखनकौशल्याला आधुनिकतेची नवी दिशा देणारे आहे.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Upayojit Marathi Navya-junya Sankalpana — highlight Upayojit Marathi Navya-junya Sankalpana — highlight Upayojit Marathi Navya-junya Sankalpana — highlight Upayojit Marathi Navya-junya Sankalpana — highlight
काही पाने वाचा

Read a preview

Drag or click a page edge to turn

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा