Description

ऐक ऐक माझ्या जीवा
पीडायेलाचं कन्हनं
देरे गांजल्याले हात
त्याचं ऐक रे म्हननं
हास हास माझ्या जीवा
असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या
तोंडावऱ्हे काय फास
जग जग माझ्या जीवा
असं जगनं तोलाचं
उच्च गगनासारखं
धरत्रीच्या रे मोलाचं

Additional information

book-author