Description

अंधाराचे पाश मनाचे हे गळुनी जावें ।
चित्त वाटतें तरल तुझ्यापरि खगबाला ! व्हावें ! |
भवदुःखाच्या अनंत डोहीं परि बुडतों पाहीं ! ।
शांति मिळेना, क्षणभर जीवा विश्रांती नाहीं ।

Additional information

Book Author