Availability: In Stock

Balkavinchya Nivdak Kavita | बालकवींच्या निवडक कविता

130.00

ISBN: 9789380617275

Publication Date: 01/12/2011

Pages: 76

Language: Marathi

Description

अंधाराचे पाश मनाचे हे गळुनी जावें । चित्त वाटतें तरल तुझ्यापरि खगबाला ! व्हावें ! | भवदुःखाच्या अनंत डोहीं परि बुडतों पाहीं ! । शांति मिळेना, क्षणभर जीवा विश्रांती नाहीं ।