Description

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी विविध प्रक लेखन केले आहे. आजही ते सर्व लेखन तितकेच महत्त्वाचे आहे. या पोवाड्यांत जोतीरावांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला आदर आणि अभिमान प्रकर्षाने प्रत्ययाला येतो.