Description

‘असं असतं बघा, की आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या तलावात एक कमळ असतं. ते फक्त आपलं असतं. सगळ्या प्रकारची नाती जगताना आतल्या आत तो स्वतःचा निवारा असतो. पण मग कधीतरी असं काही घडतं की, कमळ कोमेजून जातं. नंतर तर ज्याच्यामुळे तसं झालंय, त्या कारणांपासूनही ते सुटं होतं…, असं काहीसं झालेल्या एका तरुण देखण्या मुलीची ही गोष्ट. मनात प्रकटलेल्या तापदायक कोरडेपणाची गोष्ट – कुंठेचा लोलक.

Additional information

book-author