Description

“अगं . पालू…. या पॉलीशयुक्त. जगाला…. चमचम करणारी…. ब्रॅन्डेड कातडी हवी आहे……. तुझा उपयोग काय…या छपरी पो – हांना…., पण पालू तू घाबरु नकोस …. कारण तुझ्यासारख्या कोड असलेल्या…. रंगानं काळी… नाकात नकटी असलेल्या मुलींचा स्विकार करण्यासाठी माझ्यासारखे समाजसेवक आहेत….. जोपर्यंत या पृथ्वीवर समाजसेवकांची जमात अस्तीत्वात आहे….. तोपर्यंत कोडच काय…तर कुष्ठरोग झालेल्या मुलींचाही स्विकार आम्ही करु….