Availability: In Stock

Pankha Galun Gele Tari | पंख गळून गेले तरी

80.00

Publication Date: 02/10/2007

Pages: 80

Language: Marathi

Description

डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक असून त्यांचे अहिराणी व मराठी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. “कला आणि संस्कृती: एक समन्वय” या त्यांच्या पहिल्याच समीक्षा ग्रंथाला प्रतिष्ठेचा ‘मा. सि. पेंढारकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. बडोदा येथील ‘भाषा’ केंद्रातर्फे अहिराणी ‘ढोल’ नियतकालिकाचे ते संपादन करतात. “पंख गळून गेले तरी ! ” हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे….आत्मकथन. या आत्मकथनात केवळ नकारात्मक घटनांचाच पाढा वाचलेला नाही तर अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींबद्दल हृदयस्थ कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. माणसाच्या परतत्वस्पर्शी चांगुलपणाचा सखोल शोधही या आत्मकथनातून उत झालेला दिसतो. हे पुस्तक केवळ अपंगांनाच नव्हे, तर सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल…

Additional information

Book Author