Availability: In Stock

Paryavarn Prakalpa Karya | पर्यावरण प्रकल्प कार्य

120.00

Isbn : 9788190662345

Publication Date : 01/06/2008

Pages : 136

Language : Marathi

Description

परिचय

डॉ. सौ. तरुजा भारत भोसले

M.A., B.Ed., M.Phil., Ph.D., D.S.M.

श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे एम्. फिल्. साठी अधिव्याख्याता

लेखन

 • कथासंग्रह – श्रद्धा
 • नाटक – संगीत संत भक्तराज
 • मराठीचे अध्यापन
 • संशोधन पद्धती
 • प्रकल्प कार्य
 • विविध मासिकांमधून व वृत्तपत्रांमधून कथा, कविता, लेख प्रकाशित शिक्षण संक्रमण, भारतीय शिक्षण, महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल्समधून शिक्षणविषयक लेख प्रकाशित

संशोधन

 • मराठी कादंबरीतील कोकणी जीवनाचे चित्रण                                                                                                    विवाहविषयक गीतांचा चिकित्सक अभ्यास
 • विद्यार्थ्यांच्या लेखनविषयक समस्या व उपाय
 • कवितांमधून उलगडणारे स्त्री जीवनाचे भावविश्व
 • उच्च माध्यमिक स्तरावरील हजेरीची समस्या
 • स्त्रीविषयक बदलते सामाजिक संदर्भ
 • कुटुंब आणि समाज या संदर्भात सकारात्मक जाणिवांची वृद्धी
 • पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायांचा चिकित्सक अभ्यास
 • प्रशासकीय पदावरील महिलांच्या समस्यांचा अभ्यास
 • पूरक लेखनाद्वारे जीवन मूल्यांच्या जाणिवेचे विकसन
 • कथात्मक गद्य पाठांचा गाभा घटकांच्या अनुषंगाने चिकित्सक अभ्यास
 • गद्य साहित्यावर आधारित सृजनशक्तीचा विकास
 • कवयित्री पूजा तिवारी की रचनाओं का विश्लेषण
 • मराठी काव्य में स्त्री प्रतिभा । संवाद कौशल्यातून व्यक्तिमत्त्व विकास