Description
प्रा. धनंजय व्यंकटराव देशमुख मु. पो. माकेगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड • एम. ए. बी. एड. (अंमळनेर)
● ग्रामविकास अधिकारी, जि. प. नाशिक – २०११
कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, चंद्रपूर – २०१३
● महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रात स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांकरिता लेखन, ● सीडीए नाशिक येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच संस्थेचे समन्वयक (२००८ ते २०१५) म्हणून कार्य
• संस्थेतच ‘राज्यशास्त्र’ व ‘इतिहास’ या विषयांचे अध्यापन
• सद्यस्थितीत नाशिक येथे ‘राज्यशास्त्र’ व ‘इतिहास’ या विषयांचे अध्यापनाचे व संशोधनाचे कार्य