Availability: In Stock

Sanshodhan : Swarup Ani Samasya | संशोधन : स्वरूप आणि समस्या

150.00

ISBN: 9789380617664

Publication Date: 1/12/2014

Pages: 115

Language: Marathi

Description

संशोधन ही एक वृत्ती आहे. या वृत्तीला चिकाटी, जिज्ञासा, मनोधैर्य, आस्था, उत्साह, विवेक, रसिकवृत्ती, विशिष्ट अध्ययनवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. लोकसाहित्याचे संकलन व संशोधनासाठी अभ्यासकाची मानसिक तयारी असावी लागते. संशोधकाने अभ्यासक्षेत्रात जाऊन, तेथील लोकसमूहाशी समरस होऊन, स्वत:च्या इच्छेने, रसिकवृत्तीने, यथायोग्य पद्धती वापरून लोकसाहित्याचे संकलन करायला हवे. संशोधकाने संकलनकार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, यावर संकलन व संशोधनाचे मोल ठरते.