Availability: In Stock

Sanshodhanachi Kshetre Ani Paddhati | संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती

260.00

ISBN: 9789380617121

Publication Date: 18/9/2010

Pages: 256

Language: Marathi

Description

संशोधन हे ‘जुनाट ‘ न होता सतत अपडेट् करीत राहिले पाहिजे. तौलनिक अभ्यास, आंतर्विद्याशाखीय अभ्यास संशोधनसंलग्न अभिक्रिया, साहित्यांची विज्ञानाशी होणारी जवळीक, राजकारण व समाजकारणात
‘भाषाप्रभुंना’ मिळणारी सत्ता, ही भाषेची आणि संशोधनाची ताकद आहे. आजपर्यत मराठीच्या संशोधकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.यासाठी या पुस्तकात संशोधन कशाचे, कसे, त्याचे नियोजन व मांडणी विविध संकल्पनाचित्रातून करुन दाखविली आहे.