Description
“शेतकरी आत्महत्त्या मुक्तीच्या दिशेने” हे माझे प्रथम लिखित पुस्तक सादर करीत असताना माझा कोणताही स्वार्थ नाही. खरी माणुसकी आणि स्वच्छ, प्रामाणिकपणा आहे. हे मी मानवतेच्या समाजोपयोगी दृष्टीकोनातून मी माझे कर्तव्य समजतो. शेवटी कोणतेही सामाजिक उपयोगी कार्य निःस्वार्थ भावनेतून केल्याने यश हे एक-एक पाऊल आपल्याकडे येत असते. हिच माझी मनोमन अपेक्षा आहे. आपला आशीर्वाद मला लेखन स्फूर्ती देईल, यात मला शंका नाही.