Description
नाव : श्रीमती ताई तुकाराम पवार पद: प्रभारी मुख्याध्यापिका, जि. प. शाळा, शेंडगेवाडी शिक्षण : एम.ए. (मराठी) डी. एड्. सलगसेवा तारीख : १५/१२/२००१ एकूण सेवा : २० वर्षे संपर्क क्रमांक : ९४२३४५०४३१ व्हॉट्सअॅप नं. ९४२३७८७६४० ई मेल : pawartai5121@gmail.com पुरस्कार : १. थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार, अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ, अहमदनगर / सन – २०१८-१९ २. अहमदनगर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार/२०१९-२० ३. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव पुरस्कार (मावळ ट्रस्ट)/२०१९-२० ४. थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार/२०१९ ५. राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान अवार्ड (मावळ ट्रस्ट) / २०२० ६. सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड / २०२० ७. गणित अध्यापक मंडळाचा थोर गणिततज्ज्ञ रामानुजन पुरस्कार / २०१९-२० ८. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान अवार्ड / ऑक्टोबर २०२० ९. मातृसेवा फाऊंडेशन ठाणे स्माईल टीम यवतमाळ शिक्षक ध्येय महाराष्ट्र, कर्तृत्ववान महिला पुरस्कार/२०२१ १०. अॅक्टीव टिचर्स सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र कोव्हिड योद्धा गौरवपत्र/ ३१ जानेवारी २०२१ ११. प्राथमिक शिक्षण विभाग श्रीगोंदा, कोरोनायोद्धा / २०२० १२. श्रीगोंदा नगरपालिका, श्रीगोंदा कोरोनायोद्धा / २०२० १३. अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) राज्यस्तरीय कोविडायोद्धा समाजरक्षक महासन्मान / २०२१