Availability: In Stock

Tantra Vyaktimattva Vikasache Bhag-2 | तंत्र व्यक्तिमत्त्व विकासाचे भाग-२

125.00

ISBN: 9788194459590

Publication Date: 14/10/2021

Pages: 63

Language: Marathi

Description

बी. ए., बी. एड्. (स्पे.), एम्. ए. (भूगोल), एम्. ए. (मराठी), एम. एड्. (तंत्रविज्ञान ), डी. पी. एड्. (लोकसंख्या शिक्षण),
सी.ओ. (संगणक), एफ्. सी. ई. एम्. (दृकश्राव्य माध्यम ) ( या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम )
पीएच्. डी. (मराठी)
* ९ वर्षे बी. एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम.
* मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास.
* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग – वर्ग ‘अ’ या पदांसाठी सर्वप्रथम येवून निवड.
* प्रकाशित साहित्य *
* मूल्यशिक्षण दैनंदिनी
भूगोल आशयुक्त अध्यापन पद्धती
पर्यावरण शिक्षण
ओबीसी भूगोल व अर्थशास्त्र – इयत्ता १० वी थिअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ
माईन्ड * निसर्गाकडे चला तंत्र तणावमुक्तीचे
तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे – भाग १ व
२ मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान
* इतर कार्य
१००० हून अधिक महाराष्ट्रातील सर्वांसाठी
* ३ शैक्षणिक ध्वनिफिती * १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती पर्यावरण विषयक छायाचित्रे २२ स्वसंशोधनात्मक मानसशास्त्रीय प्रयोग विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन शिबिरे, कार्यशाळा आयोजन अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा * प्रतिनिधी – मिडीया हेल्पलाईन व इन्फोटेक फिचर, मुंबई * सदस्य- अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक तणाव, स्वसंमोहन व इतर विषयावर ७०० हून अधिक व्याख्याने.