Description

सगळेच यतीम असतात जगात. अनाथ. प्रत्येक जण एकटाच येतो अन् एकाटाच जातो. माणसाचा जन्म आणि मृत्यू अनाथच असतो. जगताना जमतात गोतावळे, नाती.जन्म निभावण्यासाठी माणसं त्या नात्यांना नावं देतात आणि नाती पाळल्याचं दाखवतात. पण प्रत्येक जण फक्त स्वतःसाठी जगत असतो, स्वतःपुरतं जगत असतो. नात्यांच्या गराड्यात माणूस स्वत:चं एकटेपण, अनाथपण विसरायला पाहातो. पण ते असतंच कायम साथीला. जगातल्या कुणालाच स्वत:चं अनाथ असणं कधीच मिटवता येत नाही.

Additional information

book-author