Description

याच वयात विहिरीच्या देहातून बाहेर निघून पाणी धावू लागतं बांधाच्या चोहोबाजूंनी आणि मनाची कोवळी चिमणी चोचीत पकडून आणते आकाशातली सगळ्यात मोठी चांदणी

खरं तर कौमार्य ही माझ्या लेखी काहीही करून जतन केलीच पाहिजे अशी संपत्ती नव्हती जी नंतर फक्त आपल्या नवऱ्याकडे सुपूर्त करायची होती

चार करोड मार खाणाऱ्या स्त्रिय पाच करोड हरवलेल्या स्त्रिया

नऊ करोडची ही संख्या

स्त्रीला अखेर कसा पुरूष पाहिजे तिला एकाच पुरूषात नवरा आणि प्रियकर हवा असतो की नवरा आणि प्रियकर असे दोन वेगवेगळे पुरूष हवे असतात तिला

तू माझं अजिबात ऐकायचं नाही कारण चंद्र माझ्या सांगण्यावरून दरवेळी मूर्खपणा करेलच असं नाही

प्रेमात दिला जात नसतो राजीनामा

जी मुलगी माझं नीट चुंबनसुद्धा घेऊ शकत नाही तिच्या याबाबतीत किती इयत्ता झाल्या आहेत

खरंतर मला वाटतं की माझ्या मुलीनं

थरथरत किंवा घाबरत नव्हे तर तोल सांभाळून करावं प्रेम

प्रेमात पडलेल्या आईला पाहून मी आनंदानं गिरक्या का घेऊ नये वेडी होऊन

तुम्हाला जशी हवी आहे तशी नाहीये मी

पुरुषाशिवायसुध्दा राहू शकतेस तू

एक पुरूष असूनदेखील एक मूल जन्माला घालण्यासाठी सगळं काही करायला तयार आहे मी

Additional information

Book Translator

Balawant Jeurkar | बलवंत जेऊरकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Stree Mazya Aat | स्त्री माझ्या आत”

Your email address will not be published. Required fields are marked *