Description

बेहद्द प्रेम करून झाले आणि बेहद्द द्वेषही

संबंधात याच तर दोन गोष्टी होत्या सहज करता येण्याजोग्या

कोणतीच हद्द उरली नाही अंतर्बाह्य सगळे भेद मिटले

भावनांच्या मिठीतून सुटले अनुभव

आता बेहद्द केव्हाही जगण्याच्या सोहळ्यात मिसळो मरणाचा उत्सव

रमेश इंगळे जगादवकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “MATICHE PAAY | मातीचे पाय”

Your email address will not be published. Required fields are marked *