Shabdalaya Prakashan
नाव : श्रीमती ताई तुकाराम पवार (Tai Tukaram Pawar)
पद : प्रभारी मुख्याध्यापिका, जि.प.शाळा, शेंडगेवाडी
शिक्षण : एम.ए. (मराठी) डी.एड्. सलगसेवा
तारीख : १५/१२/२००१
एकूण सेवा : २० वर्षे
संपर्क क्रमांक : ९४२३४५०४३१
व्हॉट्सअॅप नं. ९४२३७८७६४०
ई मेल: pawartai5121@gmail.com
पुरस्कार :
१. थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार, अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ, अहमदनगर/सन – २०१८-१९
२. अहमदनगर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार / २०१९-२०
३. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव पुरस्कार (मावळ ट्रस्ट)/२०१९-२०
४. थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार/२०१९
५. राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान अवार्ड (मावळ ट्रस्ट)/२०२०
६. सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड / २०२०
७. गणित अध्यापक मंडळाचा थोर गणिततज्ज्ञ रामानुजन पुरस्कार/२०१९-२०
८. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान अवार्ड/ऑक्टोबर २०२०
९. मातृसेवा फाऊंडेशन ठाणे स्माईल टीम यवतमाळ शिक्षक ध्येय महाराष्ट्र, कर्तृत्ववान महिला पुरस्कार / २०२१
१०. अॅक्टीव टिचर्स सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र कोव्हिड योद्धा गौरवपत्र / ३१ जानेवारी २०२१
११. प्राथमिक शिक्षण विभाग श्रीगोंदा, कोरोनायोद्धा / २०२०
१२. श्रीगोंदा नगरपालिका, श्रीगोंदा कोरोनायोद्धा / २०२०
१३. अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) राज्यस्तरीय कोविडायोद्धा समाजरक्षक महासन्मान / २०२१
Username or email *
Password *
Special 25% OFF on Books by Rangnath Pathare! 20% OFF on All Books! Dismiss