मराठी कादंबरी

घातसुत्र

Ghatsutra

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
८८०
ISBN
9789348054029
भाषा
मराठी

₹१,०००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'घातसूत्र' ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय-राजकीय ग्रंथ नाही. निबंध नाही. प्रबंध नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही. तत्त्वज्ञान नाही. आध्यात्मिक प्रवचन नाही वा क्लिष्ट चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही. दीपक करंजीकर यांनी या सर्वाच्या पलीकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन-प्रबोधन करणारा, पण एक उत्कंठापूर्ण, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांचे मन खिळवून ठेवतानाच, त्याला प्रस्थापित जगाचे भान यावे म्हणून दिशादर्शन करणारे हे लेखन कोणत्याही विशिष्ट ग्रंथशाखेत मोडत नसले तरी त्यात इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान हे सर्व रहस्यमयतेने येते. वैचारिक आत्मविश्वासही देते! - कुमार केतकर

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

घातसुत्र — highlight घातसुत्र — highlight घातसुत्र — highlight घातसुत्र — highlight घातसुत्र — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

दीपक करंजीकर | Deepak Karanjikar

संपूर्ण परिचय पाहा
More by Deepak Karanjikar

दीपक करंजीकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like