राष्ट्रपती

Rashtrapati

लेखक Dr. Vishwas Mehendale
प्रकाशक
Anubandh Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१४
पृष्ठे
२७०
ISBN
8186144935
भाषा
मराठी

₹२७५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी आपल्या ग्रंथात सादर केलेल्या सर्व तेरा राष्ट्रपतींना मी जवळून पाहिले आहे. त्यापैकी काहींबरोबर काम करण्याचे सौभाग्यही मला लाभले आहे. डॉ. मेहेंदळेच्या या पुस्तकात मला या सर्व व्यक्तिविषयी बरीच माहिती मिळाली त्याचबरोबर जुन्या आठवणीही जाग्या झाल्या.

'राष्ट्रपती' हा ग्रंथ सादर करून त्यांनी भारताच्या पासष्ट वर्षांच्या इतिहासाचे दर्शन घडविले आहे. त्यांनी जे विश्लेषण केले आहे ते वाचनीय तर आहेच परंतु या पदावरील व्यक्तिंची निवड कशी केली जाते आणि त्यांची कर्तव्ये काय हा भाग अभ्यासकांस फार उपयुक्त ठरेल असे मला वाटते.

पासष्ट वर्षांत राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या या व्यक्तिंनी एखाद दुसरी अपवादात्मक घटना वगळता आपापल्या परीने भारताची शान व मान नुसती राखलीच नाही तर ती वृद्धिंगत केली आहे असा निष्कर्ष या पुस्तक वाचनातून निघतो.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like