arrow_back Back to Books
साहित्य: आशय आणि आविष्कार

साहित्य: आशय आणि आविष्कार

Sahitya: Aashay Ani Avishkar

person Dr. Satish Kamat
menu_book 193 pages
₹270 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

साहित्यप्रकारामधील कथनपर साहित्य व नाट्य हे साहित्यप्रकार अधिकाधिक लोकप्रिय आहेत. वेगवेगळ्या कालखंडात विविध विचारवंतांनी, या साहित्यप्रकारांच्या स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. सतीश कामत यांनी अतिशय मेहनतीने संपादित केलेल्या प्रस्तुत ग्रंथात महाराष्ट्रभरातील नवीन पिढीच्या विचारवंत, प्राध्यापकांनी कादंबरी, आत्मकथन, नाटक या रसिकप्रिय साहित्यप्रकारांच्या स्वरूपाचा वेध घेतला आहे. 'थँक्य यू मिस्टर ग्लाड', 'दिवे गेलेले दिवस' या 'मराठीतील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महत्त्वाच्या कादंबऱ्या व 'मन मे है विश्वास', 'जसं घडलं तसं' ही आत्मकथने तसेच 'चाकरमानी' या मालवणी नाटकाची विशेष संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. साहित्याच्या अभ्यासकांसाठी 'साहित्य: आशय आणि आविष्कार' हा एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.

Book Images

About the Author

person

Dr. Satish Kamat

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like